Shraddha Murder Case esakal
देश

Shraddha Murder Case & Human Rights : अधिकार वयोमर्यादा वाढवण्यामागे भाजपचा हात?

देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा खून प्रकरणामध्ये रोज नवनवे अपडेट्स येत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Human Rights Day : आज जगभरात जागतिक मानवी हक्क दिन साजरा केला जात आहे. देशात नागरिकांना विविध अधिकार देण्यात आलेले आहेत. अनेकदा हे अधिकार वाढविण्याच्या मागणी विविध संस्था किंवा नागरिकांकडून केली जाते. अशीच एक मागणी देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकरच्या वडिलांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

हेही वाचा - Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा खून प्रकरणामध्ये रोज नवनवे अपडेट्स येत आहेत. शुक्रवारी श्रद्धाच्या वडिलांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी १८ व्या वर्षी मुलांना स्वातंत्र्य देण्याविषयी विचार व्हावा, हा मुद्दा मांडला. मात्र, त्यांच्या या मागणीनंतर काही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

भारतात वयाची १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारतीय नागरिकांना गाडी चालवण्याचा, मतदानाचा, स्वतःचे निर्णय घेण्याच्या स्वतंत्र्यासह विविध अधिकार दिले जातात. मात्र, श्रद्धा वालकर किंवा देशातील काही घटनांनंतर खरचं वयाच्या १८ व्या वर्षांनंतर मुलांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात श्रद्धच्या वडिलांनी अधिकार देण्याची मागणी केली आहे.

श्रद्धाचे वडील, भाजप आणि किरीट सोमय्या

श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर देशातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. श्रद्धा प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल असे आश्वासन भाजपकडून दिले गेले आहे. त्यात कालच्या पत्रकारपरिषदेत श्रद्धाच्या वडिलांशेजारी भाजप नेते किरीट सोमय्या बसलेले होते. ते श्रद्धाच्या वडिलांना वेळोवेळी मार्गदर्शनदेखील करत होते. त्यामुळे मुलांना देण्यात येणाऱ्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा अजेंडा भाजपचा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

श्रद्धाचे वडील, भाजप आणि किरीट सोमय्या

श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर देशातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. श्रद्धा प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल असे आश्वासन भाजपकडून दिले गेले आहे. त्यात कालच्या पत्रकारपरिषदेत श्रद्धाच्या वडिलांशेजारी भाजप नेते किरीट सोमय्या बसलेले होते. ते श्रद्धाच्या वडिलांना वेळोवेळी मार्गदर्शनदेखील करत होते. त्यामुळे मुलांना देण्यात येणाऱ्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा अजेंडा भाजपचा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT