S Jaishankar no discussion with terrorist Pakistan Germany supports India esakal
देश

PoK Elections : पीओकेत राखीव जागांच्या शहांच्या घोषणेनंतर तिथं निवडणुका होतील का? परराष्ट्र मंत्यांनी स्पष्टच सांगितलं

दुहेरी नागरिकत्वावरही परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

चेन्नई : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरबाबत विधेयक मांडलं होतं. यामध्ये सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये (POK) २४ जागा राखीव ठेवण्यात येतील अशी घोषणा केली होती. यापार्श्वभूमीवर भारताला पीओकेत निवडणुका घेता येतील का? या प्रश्नाचं उत्तर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलं आहे. (Is it possible for India to hold elections in PoK S Jaishankar gives answer)

शहांनी जगाला योग्य संदेश दिला

CIIद्वारे चेन्नई इथं आयोजित करण्यात आलेल्या 20 व्या यंग इंडियन्स नॅशनल समिट 'TAKEPRIDE 2023'मध्ये उद्योजकांशी संवाद साधताना जयशंकर म्हणाले, "निवडणूक आयोजित करणारी यंत्रणा क्लिष्ट आहे, परंतू शहा यांच्या घोषणेमुळं योग्य तो संदेश जगाला देण्यात आला आहे. (Marathi Tajya Batmya)

भारताला पीओकेत निवडणुका घेता येणार का?

शहांच्या घोषणेप्रमाणं पीओकेत निवडणुकी घेणं शक्य आहे का? यावर बोलताना जयशंकर म्हणाले, “ही भारताच्या सार्वभौमत्वाची खात्री” आहे, असं एकाच वाक्यात उत्तर दिलं. या कार्यक्रमात, त्यांनी दुहेरी नागरिकत्व प्रदान करताना त्यातील 'सुरक्षा आणि आर्थिक आव्हानं' यावर देखील भाष्य केलं. (Latest Marathi News)

दुहेरी नागरिकत्व

"भारतीयांचं परदेशी नागरिकत्व अर्थात ओसीआयची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारनं एक पाऊल टाकलं आहे. परंतु दुहेरी नागरिकत्वावरुन अद्याप वाद-विवाद सुरुच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT