Oil Price rising reason given by hardeep puri esakal
देश

Israel-Hamas Conflict: युद्धामुळं इंधनाच्या किंमती वाढणार का? पेट्रोलिअममंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

इस्राइल-पॅलेस्टाईन युद्धामुळं कच्च्या तेलाच्या किंमती वाढणार असल्याची चर्चा आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : इस्राइल-पॅलेस्टाईन युद्धामुळं कच्च्या तेलाच्या किंमती वाढणार असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, हरदीप सिंग पुरी यांनी आजची स्थिती स्पष्ट केली आहे. युद्धाचा परिणाम तेलाच्या किंमतींवर होऊ शकतो पण भारतावर अद्याप तसा कुठलाही प्रभाव दिसून येत नाही. (Israel Hamas Conflict Will War Increase Fuel Prices Petroleum Minister Hardeep Singh Puri cleared it)

पुरी म्हणतात, "कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर त्याचा सहाजिकचं महागाईवर परिणाम होऊ शकतो. पण मला वाटतं की, जागतिक बाजारपेठा सर्व गोष्टींचा विचार करतील पण अद्याप तेल पुरवठा करणाऱ्या लाईन्स विस्कळीत झालेल्या नाहीत. त्यामुळं आशा आहे की, आम्ही सर्व गोष्टींमधून मार्ग काढू शकू, सध्याच्या स्थितीचा मी अनुमान लावू शकतो. सरकारचं सध्या कच्चा तेलाच्या किंमतीबाबत रिअल-टाइमवर लक्ष आहे. मला खात्री आहे की भारत तेलाची उपलब्धता आणि इतर घटकांवर मात करेल"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेना ठाकरे पक्षाचे एबी फॉर्म चोरीला - अनिल देसाई

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT