Israel Attack 
देश

Israel Attack: 'भारताचा पाठिंबा आमच्यासाठी महत्वाचा', मोदींनी शोक व्यक्त केल्यानंतर इज्राईलच्या अधिकाऱ्याचे वक्तव्य

या कठीण काळात भारत इज्राईलसोबत एकजुटीने उभा आहे, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला.

Manoj Bhalerao

Israel Rocket Attack:शनिवारी इज्राईलवर गाझापट्टी येथून रॉकेट हल्ला करण्यात आला. यामध्ये इज्राईलच्या २२ नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. शोक व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की,या कठीण काळात भारत इस्रायलसोबत एकजुटीने उभा आहे.

शनिवारी (दि. ७ ऑक्टोबर) हमास या दहशतवादी संघटनेकडून इज्राईलवर हल्ला करण्यात आला. यामध्ये इज्राईलच्या २२ नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये काही नेपाळी नागरिकही जखमी झाले आणि १७ नेपाळी नागरिकांना हमासच्या दहशतवाद्यांनी बंदी बनवून ठेवलं आहे.

या हल्लानंतर इज्राईलकडून युद्धाची घोषणा करण्यात आली. इज्राईलवर झालेल्या हल्ल्यानंतर इज्राईलचे अधिकारी कोबी शोशानी म्हणाले की, "आम्ही बऱ्यापैकी मजबूत आहोत. आम्हाला मदतीची गरज नाही. पण आम्हाला समजून घेण्याची आणि तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. चांगली माणसं आणि जगातले चांगले देश आणि भारत त्यापैकी एक आहे ज्याच्या पाठिंब्याची आम्हाला गरज आहे. हे आमच्यासाठी खुप महत्वाचं आहे. " (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT