ISRO News esakal
देश

ISRO: दिवाळीत भारताच्या सर्वात वजनदार 'रॉकेट'चं लॉंचिंग; सोबत ३६...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः यावर्षीची भारताची दिवाळी चांगलीच धुमधडाक्यात होणार असल्याचं दिसतंय. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने सर्वात वजनदार रॉकेट प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रोच्या या रॉकेटचे नाव 'लॉन्च व्हीकल मार्क-३' आहे.

इस्रो दिवाळीच्या आदल्या दिवशी हे रॉकेट लॉंच करणार आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता श्रीहरीकोटा येथून हे रॉकेट लाँच होईल. विशेष म्हणजे या रॉकेटमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल ३६ उपग्रह लाँच होणार आहेत. या मिशनचं नाव LVM3-M2/OneWeb India-1 असं असणार आहे.

ब्रिटिश स्टार्टअप कंपनी वनवेबचा उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार आहे. हा उपग्रह इंटरनेट सुविधा प्रदान करणारा आहे. वनवेब या कंपनीत एअरटेलच्या भारती एंटरप्रायजेसची भागीदारी आहे.

वनवेब या कंपनीसोबत इस्रोचा करार झालेला आहे. त्यानुसार असे दोन लाँचिंग होणार आहे. २३ ऑक्टोबरच्या लाँचिंगनंतर पुढच्या वर्षात जानेवारी महिन्यात एक मोहीम संपन्न होईल. हे ब्रॉडबँड कम्युनिकेशन सॅटेलाईट आहेत. त्याचे नावे वनवेब लिओ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT