Aditya Thackeray sakal
देश

प्रदूषणासारख्या विषयांवर चर्चा होणे गरजेचे: आदित्य ठाकरे

‘रायसीना डायलॉग’सारखी चर्चा राज्यासाठी महत्त्वाची

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात हवेच्या प्रदूषणाचा प्रश्‍न गंभीर आहे. यांसह देशासमोरील महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. या चर्चेतून खूप काही चांगले होऊ शकते. त्यामुळे देश आणि राज्यांनाही चांगली दिशा मिळू शकते. त्यामुळे ‘रायसीना डायलॉग’सारखी चर्चा राज्यासाठी महत्त्वाची आहे, असे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. याच कार्यक्रमात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दोन कोटी महिलांनी डिजिटल साक्षरता प्रमाणपत्र मिळविल्याची माहिती दिली.

राजधानीत रायसीना डायलॉगमध्ये पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला. ते म्हणाले, की राज्यासाठी अशी चर्चा होणे महत्त्वाचे असते. हिंद-प्रशांत क्षेत्राच्या विकासाबाबत चर्चा झाली. दरम्यान, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान हे ग्रामीण भागातील नागरिकांना सक्षम करण्यासाठीची योजना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Fire Accident : पाच मजली इमारतीला सकाळी अचानक लागली आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो - पंतप्रधान नरेंद्र मोदी

सारा अली खानला केदारनाथमध्ये येण्यास बंदी! मंदिर प्रशासनाचा निर्णय, म्हणाले...'ती स्वत:ला सनातनी मानत असली तरी ती..'

Grandmother Rescue Story: राहुरीत भीषण आग; नातींना वाचवण्यासाठी आजीची ज्वाळांत उडी, जीवावर बेतलं धाडस, नेमकं काय घडलं!

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT