देश

'जैश-ए-मोहम्मद'च्या बॉम्ब एक्सपर्टचा खात्मा

वृत्तसंस्था

जम्मू : जैश-ए-मोहम्मद या कुख्यात दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय लष्करातील जवानांनी आज (शनिवार) केला. यातील एकजण जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर असून, मुन्ना लाहोरी असे त्याचे नाव आहे. तो या संघटनेतील बॉम्ब एक्सपर्ट म्हणून ओळखला जात होता.

मुन्ना लाहोरीने 17 जून रोजी IED ब्लास्ट घडवला होता. त्याच्या याच कृत्याचा सूड भारतीय सुरक्षा दलाने घेतला. मुन्ना लाहोरी हा IED स्फोटके बनवण्यात तज्ज्ञ होता. आज त्याचा खात्मा करण्यात आला. मार्च महिन्यात सुरक्षा दलांवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यातही मुन्ना लाहोरीचा सहभाग होता. 

दरम्यान, काल (शुक्रवार) रात्रीपासूनच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT