Jammu and Kashmir 7 dead after their car fell into a gorge in Kishtwar district  
देश

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये भीषण अपघात, कार दरीत कोसळल्याने ८ ठार

सकाळ डिजिटल टीम

जम्मू : किश्तवाड जिल्ह्यात कार दरीत कोसळून आत्तापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या भीषण अपघातानंतर बचाव कार्य चालू असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलीसांनी दिली आहे. हे वाहन अनियंत्रित होऊन दरीत कोसळले. दरम्यान या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, किश्तवाडच्या विद्यार्थ्याच्या चिनगाम भागात खासगी टॅक्सी वाहन टाटा सुमोवरून चालकाचे नियंत्रण सुटले. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला मृतांचा आकडा आठ जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक लोक, पोलीस आणि लष्कराचे जवान बचाव कामात व्यस्त आहेत. इतर पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

SCROLL FOR NEXT