Shrinagar Terrorist Attack 
देश

श्रीनगरमध्ये भाजप नेत्याच्या घरावर दहशतवाद्यांचा हल्ला; पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

जम्मू-काश्मीर : श्रीनगरच्या नौगाममधील भाजप नेता अनवर खान यांच्या घरावर गुरुवारी दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांची तुकडी घटनास्थळी पोहोचली. तिथे कॉन्स्टेबल रमीज राजा हल्ल्यात जखमी झाले. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केलं गेलं जिथे ते शहिद झाले. 

अनवर खान हे बारामुला जिल्हा महासचिव आहेत तसेच त्यांना कुपवाडा जिल्ह्याचे प्रभारी बनवलं गेलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी जखमी पोलिसाची रायफल घेऊन फरार झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी खटला दाखल करुन तपास सुरु केला आहे. 

याआधी जम्मू-काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यातील सोपोर भागातील नगरपालिसा कार्यालयावर सोमवारी दुपारी दहशतवाद्यांनी फायरिंग केली होती. या दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या आणखी एकाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT