jee esakal
देश

जेईई ॲडव्हान्सची रविवारी परीक्षा

उद्याच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे: देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांतील प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी जेईई अॅडव्हान्सचे रविवारी (ता.२८) आयोजन करण्यात आले आहे. ही संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) दोन सत्रात पार पडणार असून, सकाळी नऊ वाजता पहिला तर दुपारी अडीच वाजता दुसरा पेपर घेण्यात येईल.

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या (आयआयटी) वतीने यंदाच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र या आधिच निर्गमित केले असून, रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत परीक्षार्थींना प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षाकेंद्रात जाताना विद्यार्थ्यांकडे प्रवेशपत्र असे आवश्यक असून, प्रत्यक्ष कक्षात मोबाईल, ब्ल्यू-टूथ डिवाईस आदी इलेक्ट्रॉनिक गॅझेट यांस प्रतिबंध केला आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://jeeadv.ac.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

कोट

आयआयटी मुंबईच्या वतीने जेईई अॅडव्हान्सचे आयोजन करण्यात येत आहे. परीक्षेची सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून आम्ही सर्वोतपरी प्रयत्न केले असून, काही केंद्रांना आम्ही स्वतः भेट देणार आहे. उद्याच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे.

- प्रा. डॉ. सुभाषिस चौधरी, संचालक, आयआयटी मुंबई

जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र विद्यार्थी ः

वर्ष ः संख्या

२०२२ ः १,६०,०००

२०२१ ः १,५१,०००

२०२० ः १,६०,८३८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी राजकीय खलबतं; सुनेत्रा पवार-उंडाळकरांची ‘कमरा बंद’ चर्चा चर्चेत

World Athletics U20 Championships: वर्ल्ड अंडर-२० ॲथ्लेटिक्समध्ये भारताचा डंका; आशिष यादवला रौप्य, तर शाहनवाज खानने जिंकले कांस्य पदक!

Shakeel Noorani: ३३ वर्षीय अभिनेत्रीला घरी बोलावून अत्याचार, ७३ वर्षांच्या दिग्दर्शकावर गंभीर आरोप; सिनेसृष्टीत खळबळ

Marathi News Live Updates : पुण्यात सोसायटीत खेळणाऱ्या चिमुकलीला कारने चिरडलं, घटना CCTVत कैद

Nashik Leopard News: बिबट्या पोहोचला शाळेच्या मैदानात, सीसीटीव्हीत कैद; पिंजरा लावण्याची मागणी

SCROLL FOR NEXT