Seema Patra esakal
देश

लोखंडी रॉडने दात तोडले, गरम तव्याने दिले चटके; भाजप महिला नेत्यावर मोलकरणीचे आरोप

लोखंडी रॉडने दात तोडले, गरम तव्याने दिले चटके असे गंभीर आरोप भाजप नेत्या सीमा पात्रा यांच्यावर त्यांची मोलकरीणीने केले आहे.

धनश्री ओतारी

लोखंडी रॉडने दात तोडले, गरम तव्याने दिले चटके असे गंभीर आरोप माजी आयएएस अधिकाऱ्याची पत्नी आणि भाजप नेत्या सीमा पात्रा यांच्यावर त्यांची मोलकरीणीने केले आहे.

सुनिता असे या मोलकरीणीचे नाव आहे. सीमा पात्रा यांनी तिच्यावर लोखंडी वस्तूने वार करून तिचे दात तोडले आहेत. गरम तव्याने तिच्या शरीराच्या अनेक भागावर चटके दिले, ज्याच्या खुणा शरीरावर अजूनही आहेत. तिने सांगितलं की मॅडमचा मुलगा आयुष्मानने तिला या सगळ्यातून वाचवलं. आज ती त्याच्यामुळेच जिवंत आहे. असे सुनिताने म्हटले आहे.

मोलकरीन सुनिताची पोलिसांनी २२ ऑगस्टला भाजप महिला नेत्या सीमा पात्रा यांच्या घरातून सुटका केली. त्यानंतर त्यांना रुग्णायात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, जेव्हा तिला रुग्णालयात आणलं तेव्हा ती खूप अशक्त होती, हळूहळू तिची शारीरिक स्थिती सुधारेल.

अर्गोराचे एसएचओ विनोद कुमार यांनी सांगितलं की, पीडिता अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. ती बरी झाल्यानंतर न्यायालयात जबाब नोंदवला जाईल. तिच्या वक्तव्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. ते म्हणाले की, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून अद्यापही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT