kejrivel esakal
देश

झारखंड आमदारांच्या खरेदीसाठी केंद्राने वाढवल्या तेलाच्या किमती; CM अरविंद केजरीवाल

पुढच्या 15 दिवसाच्या आत झारखंड सरकार कोसळणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली विधानसभा मध्ये सोमवारी विषेश सत्रा मध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विश्वास दर्शक ठराव सादर केला. यावेळी बोलताना केजरीवाल यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टिका केली. ते "म्हणाले दिल्ली सरकार पाडण्यासाठी भाजपने सुरू केलेल 'ऑपरेशन लोटस' फसलं आहे. भाजप AAP च्या एका देखील आमदाराला खरेदी करू शकले नाहीत.पण मी सांगतो की पुढच्या 15 दिवसाच्या आत झारखंड सरकार कोसळणार आहे.

केजरीवाल यांनी आरोप केला आहे की भाजप कडून 15 दिवसाच्या आत झारखंड मधील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी पहिल्यांदा तेलाच्या किंमती वाढवल्या त्यातून मिळालेले पैसै झांरखंडच्या आमदारांना खरेदी करण्यासाठी वापरे जाणार आहेत. भाजपचे 'ऑपरेशन लोटस' दिल्ली मध्ये यशस्वी झाले नाही. परंतु झारखंड मध्ये खुप प्रयत्न केले जात आहेत.

AAP आमदारांना 20-20 कोटीची ऑफर

दिल्ली विधानसभेमध्ये विश्वास दर्शक ठराव सादर केल्या नंतर केजरीवाल यांनी भाजपला दम देत म्हणते जर तुमच्यात हिम्मत असेल तर AAP च्या एका तरी आमदाराला खरेदी करून दाखवा. आमचे सगळे आमदार एकनिष्ठ आहेत. ते म्हणाले आप'च्या आमदारांना पक्ष सोडून भाजपमध्ये येण्यासाठी प्रत्येकी 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, पण आमचे आमदार प्रामाणिक आहेत त्यामुळे 'ऑपरेशन लोटस' अयशस्वी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT