Jharkhand elections: Who is Hemant Soren? 
देश

Jharkhand Vidhan Sabha Election 2024: झारखंडची विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात; असा असेल इलेक्शन कार्यक्रम

दोन्ही निवडणुकांचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जाहीर केल्या. यामध्ये महाराष्ट्रात एका टप्प्यात तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्र २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर झारखंडमध्ये १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर या दोन टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. या दोन्ही निवडणुकांची मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे.

झारखंडचा निवडणूक कार्यक्रम असा असेल

दोन टप्प्यात होणार निवडणूक त्यानुसार दोन टप्प्यातील तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

  1. नोटिफिकेशनचा दिनांक – १८. १०. २०२४ – २२.१०.२०२४

  2. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिनांक – २५.१०.२०२४ – २९.१०.२०२४

  3. अर्जाच्या छाननीचा दिनांक – २८.१०.२०२४ – ३०.१०.२०२४

  4. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिनांक – ३०.१०.२०२४ – ०१.११.२०२४

  5. मतदानाचा दिनांक – १३.११.२०२४ – २०.११.२०२४

  6. मतमोजणीचा दिनांक – २३.११.२०२४

  7. निवडणूक पूर्ण होण्याचा दिनांक – २५.११.२०२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT