Justice delivered via Whatsapp
Justice delivered via Whatsapp 
देश

न्यायालयाचा निकाल व्हॉट्स अॅपवर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली- घरगुती हिंसाचार प्रकरणात निकालाची प्रत व्हॉट्स अॅपवर पाठवण्यावर न्यायलयाने शिक्कामोर्तब केले आहे. दिल्लीतील महिला कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात पत्नीचा छळ करणाऱ्या पतीला आणि त्याच्या नातेवाईकांना व्हॉट्स अॅपद्वारे निकाल पाठवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

एकीकडे व्हॉट्स अॅप किंवा इतर सोशल मीडियावर फिरणाऱ्या फेक मेसेजस मुळे त्यावर निर्बंध आणावेत अशी मागणी होत असतानाच न्यायालयाने दिलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेतील हा बदल ऐतिहासिक आहे.

पीडित महिलेने तिच्या तक्रारीत घरातल्यांकडून शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचे म्हटले होते. या प्रकरणातल्या निकालाची प्रत या महिलेच्या पतीला आणि इतर नातेवाईकांना व्हॉट्स अॅप द्वारे पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेसाठी काँग्रेसने राम मंदिराचा अपमान केला - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT