Jyotiraditya Scindia Corona Positive  sakal
देश

Jyotiraditya Scindia: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदें कोरोना पॉझिटीव्ह; ट्विट करत दिली माहिती

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदें कोरोना पॉझिटीव्ह; ट्विट करत दिली माहिती

धनश्री ओतारी

केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. शिंदे यांनी स्वतः याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. (Jyotiraditya Scindia Corona Positive )

'डॉक्टरांच्या सल्ल्यानं केलेल्या कोविड-19 च्या तपासणीत माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांनी खबरदारी घ्यावी. जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःची चाचणी करुन घ्यावी', अशी विनंती ज्योतिरादित्य शिंदे ट्विट करत केली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांचे पुत्र महाआर्यमन शिंदे यांनी देखील 13 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना खोकला आणि सर्दीची त्रास झाल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. ते सध्या जयविलास पॅलेसमधील विलगीकरणात आहेत. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने संपूर्ण कुटुंब कोरोना चाचणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Prisodn Rules: कैद्यांना दिवसा तुरुंगाबाहेर जाऊन पैसे कमवण्याची मुभा; संध्याकाळी पुन्हा जेलमध्ये परतावे लागणार

२२ चेंडूंत ११२ धावा; अनमोलप्रीत सिंगच्या शतकाने अभिषेक शर्माची खेळी व्यर्थ ठरवली; T20तील पाचव्या सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग...

Numerology Facts : 'या' मूलांकाच्या व्यक्ती असतात अत्यंत उदार अन् दानशूर; अनोळखी व्यक्तींनाही मदतीचा हात देतात!

Marathi News Live Updates : चिपळूण उड्डाणपुलाची आज पाहणी; नागरिकांच्या तक्रारीची दखल, कामाच्या दर्जाबाबत शंका

Land Records: जमीन मालकांसाठी मोठी बातमी! ‘क’ प्रतीवर अक्षांश-रेखांश असल्यास पुन्हा मोजणीची गरज नाही, भूमी अभिलेख विभागाचा निर्णय

SCROLL FOR NEXT