kangana ranaut adnan sami karan johar ekta kapoor got padma shri award 
देश

कंगणा, अदनान सामीसह करण जोहरला पद्मश्री; वाचा पद्मश्रींची यादी 

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला आज, पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. त्यात गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अदनान सामी मूळचा पाकिस्तानचा असून त्यानं भारतीय नागरिकत्व स्वीकारलं आहे. सध्या तो मुंबईत राहतो. बॉलिवूडमध्ये गायक म्हणून नाम कमावलेल्या अदनान सामीचा भारत सरकारकडून गौरव करण्यात आला आहे. फॅशन, क्वीन, तनू वेड्स मनू सारख्या सिनेमातून आपल्या अभिनयाची छाप पाडलेल्या कंगणाला यापूर्वी फॅशन सिनेमातील भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्रीचा तर, क्वीनमधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. दरम्यान, बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक करण जोहर आणि निर्माती एकता कपूर या दोघांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 

पद्मश्री पुरस्कार विजेते असे

  • कंगणा रनौत - कला - महाराष्ट्र 
  • अदनान सामी - संगीत - महाराष्ट्र
  • विजय संकेश्वर - व्यापार - कर्नाटक
  • डॉ. कुशल कन्वर शर्मा - औषध निर्माण - आसाम 
  • सईद मोहम्मद शहा कुरेशी - समाजिक कार्य - आसाम 
  • मोहम्मद शरीफ - सामाजिक कार्य - उत्तर प्रदेश
  • श्याम सुंदर शर्मा - कला - बिहार 
  • डॉ. गुरदीप सिंह - औषध निर्माण - गुजरात 
  • रामजी सिंह - सामाजिक कार्य - बिहार
  • वशिष्ठ नारायण सिंह - विज्ञान आणि तंत्रज्ञान - बिहार 
  • दया प्रकाश सिन्हा - कला - उत्तर प्रदेश
  • डॉ. सँड्रा देसा सुझा - वैद्यकीय - महाराष्ट्र 
  • विजयसारथी श्रीभाश्यम - साहित्य - तेलंगण 
  • श्रीमती काली शाबी मेहबूब आणि शेख मेहबूब सुबानी - कला - तमीळनाडू 
  • जावेद अहमद टाक - सामाजिक कार्य - जम्मू-काश्मीर 
  • प्रदीप थलाप्पील - विज्ञान आणि तंत्रज्ञान - तमीळनाडू 
  • येशी दोर्जी थोंगची - साहित्य - अरुणाचल प्रदेश 
  • रॉबर्ट ट्रूमन - साहित्य - अमेरिका 
  • अगुस इंद्र उदयाना - सामाजिक कार्य - इंडोनेशिया 
  • हरिशचंद्र वर्मा - विज्ञान आणि तंत्रज्ञान - उत्तर प्रदेश 
  • सुंदरम वर्मा - समाजिक कार्य - राजस्थान 
  • डॉ. रोमेश टेकचंद वाधवानी - व्यापार - अमेरिका 
  • सुरेश वाडकर - कला - महाराष्ट्र 
  • प्रेम वस्ता - व्यापार - कॅनडा
  • गुरु शशधर आचार्य (कला- झारखंड) 
  • डॉ. योगी एरॉन (वैद्यकीय- उत्तराखंड) 
  • जयप्रकाश अगरवाल (व्यापार - दिल्ली) 
  • जगदीशलाल अहुजा (सामाजिक कार्य- पंजाब) 
  • काझी मासूम अख्तर (साहित्य आणि शिक्षण- पश्‍चिम बंगाल) 
  • ग्लोरिया एरिएरा (साहित्य आणि शिक्षण- ब्राझील) 
  • खान झहीरखान बख्तियारखान (क्रीडा- महाराष्ट्र) 
  • डॉ. पद्मवर्ती बंदोपाध्यात (वैद्यकीय- उत्तर प्रदेश) 
  • डॉ. सुशोवन बॅनर्जी (वैद्यकीय- पश्‍चिम बंगाल) 
  • डॉ. दिगंबर बेहरा (वैद्यकीय- छत्तीसगड) 
  • डॉ. दमयंती बेश्रा (साहित्य व शिक्षण- ओडिशा) 
  • पोपटराव पवार (सामाजिक कार्य- महाराष्ट्र) 
  • अभिराज मिश्रा (साहित्य व शिक्षण- हिमाचल प्रदेश) 
  • बिनापनी मोहंती (साहित्य व शिक्षण- ओडिशा) 
  • डॉ. अरुणोदय मोंडल (वैद्यकीय- पश्‍चिम बंगाल) 
  • डॉ. पृथ्वींद्र मुखर्जी (साहित्य व शिक्षण- फ्रान्स) 
  • सत्यनारायण मुंदयूर (सामाजिक कार्य- अरुणाचल प्रदेश) 
  • मणिलाल नाग (कला- पश्‍चिम बंगाल) 
  • एन. चंद्रशेखर नायर (साहित्य व शिक्षण- केरळ) 
  • डॉ. तेस्तू नाकामुरा (सामाजिक कार्य- अफगाणिस्तान)- मरणोत्तर 
  • शिवदत्त निर्मोही (साहित्य व शिक्षण- जम्मू व काश्‍मीर) 
  • पु लालबियाकथंगा पाचुआउ (साहित्य व शिक्षण, पत्रकारिता- मिझोराम) 
  • मूळीक्कल पंकजाक्षी (कला- केरळ) 
  • प्रसंताकुमार पटनाईक (साहित्य व शिक्षण- अमेरिका) 
  • जोगेंद्रनाथ फुकन (साहित्य व शिक्षण- आसाम) 
  • राहिबाई सोमा पोपेरे (कृषी- महाराष्ट्र) 
  • योगेश प्रवीण (साहित्य व शिक्षण- उत्तर प्रदेश) 
  • जीतू राय (क्रीडा- उत्तर प्रदेश) 
  • तरुणदीप राय (क्रीडा- उत्तर प्रदेश) 
  • एस. रामकृष्णन (सामाजिक कार्य- तमिळनाडू) 
  • रानी रामपाल (क्रीडा- हरियाना) 
  • कंगणा राणावत (कला- महाराष्ट्र) 
  • दलवाई चलपती राव (कला- आंध्र प्रदेश) 
  • शाहबुद्दीन राठोड (साहित्य व शिक्षण- गुजरात) 
  • कल्याणसिंह रावत (सामाजिक कार्य- उत्तराखंड) 
  • चिंताला वेंकट रेड्डी (कृषी- तेलंगण) 
  • डॉ. शांती रॉय (वैद्यकीय- बिहार) 
  • राधामोहन व साबरमती (संयुक्तपणे) (कृषी- ओडिशा) 
  • बटकृष्ण साहू (पशुसंवर्धन- ओडिशा) 
  • त्रिनीती साईऊ (कृषी- मेघालय) 
  • हिंमतराम भांबू (सामाजिक कार्य- राजस्थान) 
  • संजीव भिकचंदानी (व्यापार आणि उद्योग- उत्तर प्रदेश) 
  • गफुरभाई एम. बिलाखिया (व्यापार व उद्योग- गुजरात) 
  • बॉब ब्लॅकमन (सार्वजनिक व्यवहार- ब्रिटन) 
  • इंदिरा पी.पी.बोरा (कला- आसाम) 
  • मदनसिंह चौहान (कला-छत्तीसगड) 
  • उषा चौमार (सामाजिक कार्य- राजस्थान) 
  • लिल बहादूर छेत्री (साहित्य आणि शिक्षण- आसाम) 
  • ललिता आणि सरोजा चिदंबरम (संयुक्तपणे) (कला-तमिळनाडू) 
  • वज्र चित्रसेना (कला- श्रीलंका) 
  • पुरुषोत्तम दधिच (कला- मध्य प्रदेश) 
  • उत्सव चरणदास (कला-ओडिशा) 
  • इंद्र दासनायके (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण- श्रीलंका) 
  • एच.एम.देसाई (साहित्य आणि शिक्षण- गुजरात) 
  • मनोहर देवादोस (कला- तमिळनाडू) 
  • ओईनाम बेमबेम देवी (क्रीडा- मणिपूर) 
  • लिया डिस्किन (सामाजिक कार्य- ब्राझील) 
  • एम.पी.गणेश (क्रीडा-कर्नाटक) 
  • डॉ. बंगलोर गंगाधर (वैद्यकीय-कर्नाटक) 
  • डॉ. रमन गंगाखेडकर(विज्ञान आणि अभियांत्रिकी-महाराष्ट्र) 
  • बॅरी गार्डिनर (सामाजिक व्यवहार- ब्रिटन) 
  • चेवांग मोटूप गोबा (उद्योग आणि व्यापार- लडाख) 
  • भारत गोयंका (व्यापार आणि उद्योग- कर्नाटक) 
  • याडला गोपालराव (कला- आंध्र प्रदेश) 
  • मित्रभानू गौनतिया(कला- ओडिशा) 
  • तुलसी गौडा(सामाजिक कार्य-कर्नाटक) 
  • सुजोय के. गुहा(विज्ञान आणि अभियांत्रिकी-बिहार) 
  • हरेकाला हाजब्बा(सामाजिक कार्य-कर्नाटक) 
  • इनामुल हक (पुरातत्वशास्त्र- बांगलादेश) 
  • मधु मन्सुरी हसमुख (कला-झारखंड) 
  • अब्दुल जब्बार (सामाजिक कार्य-मध्य प्रदेश) (मरणोत्तर) 
  • विमल कुमार जैन (सामाजिक कार्य) बिहार 
  • मिनाक्षी जैन (साहित्य व शिक्षण) दिल्ली 
  • नेमनाथ जैन (व्यापार व उद्योग) मध्यप्रदेश 
  • शांती जैन (कला) बिहार 
  • सुधिर जैन (विज्ञान व अभियांत्रीकी) गुजरात 
  • बेनिचंद्र जामाठिया (साहित्य व शिक्षण) त्रिपूरा 
  • के.व्हि. संपथकुमार आणि विदुशी जयलक्ष्मी के.एस (साहित्य आणि शिक्षण व पत्रकारीता) कर्नाटक (संयुक्तपणे) 
  • करण जोहर (कला) महाराष्ट्र 
  • लीला जोशी (वैद्यकशास्त्र) मध्यप्रदेश 
  • सरिता जोशी (कला) महाराष्ट्र 
  • सी. कामलोव्हा (साहित्य व शिक्षण) मिझोरम 
  • डॉ. रवी कन्नन आर (वैद्यकशास्त्र) आसाम 
  • एकता कपूर (कला) महाराष्ट्र 
  • याझडी नाओशिर्वान करंजिया (कला) गुजरात 
  • नारायन जे जेशी करायल (साहित्य व शिक्षण) गुजरात 
  • डॉ. नरिंदर नाथ खन्ना (वैद्यकशास्त्र) उत्तरप्रदेश 
  • नवीन खन्ना (विज्ञान व अभियांत्रीकी) दिल्ली 
  • एस.पी. कोठारी (साहित्य व शिक्षण) अमेरिका 
  • व्ही.के मुनुसामी कृष्णपख्तर (कला) पुद्दुचेरी 
  • एम.के. कुंजोळ (सामाजीक कार्य) केरळ 
  • मनमोहन महापात्रा (कला) ओडिशा 
  • उस्ताद अन्वर खान मंगनियार (कला) राजस्थान 
  • कट्टुंगल सुब्रमन्यम मनिलाल (विज्ञान व अभियांत्रीकी) 
  • मुन्ना मास्टर (कला) राजस्थान 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी उज्ज्वल निकम यांचे केले अभिनंदन

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT