Kangana Ranaut टिम ई सकाळ
देश

लाडक्या योगी सरकारला पुन्हा निवडून द्या; कंगनाकडून भाजपचे समर्थन

कंगनाने पहिल्यांदा भाजपसाठी मतदान करण्याचे आवाहन केले

सकाळ डिजिटल टीम

कंगना राणावत (Kangana Ranaut) ही भाजपप्रेमी आहे असा सातत्याने तिच्यावर आरोप केला जायचा. आज प्रत्यक्षात कंगणाने याला दुजोरा दिलाय. कंगनाने पहिल्यांदा भाजपसाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

देशात पाच राज्यात विधानसभा निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे अशात कंगणाने उत्तर प्रदेश मधील योगी सरकारला पुन्हा निवडुन आणण्याचे आवाहन केले आहे. कंगणा व्हिडीओद्वारे म्हणाली “उत्तर प्रदेशमध्ये निवडणुक सुरू आहे आणि या निवडणुकीच्या कुरुक्षेत्रात आपले एकमेव हत्यार आहे मतदान. म्हणुन आपल्या लाडक्या योगी सरकारला पुन्हा निवडून द्यायचे आहे.” 'विजय का यह किर्तीमान टुटे ना, एक भी वोट छुटे ना' असे आवाहन ही कंगणा केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

SCROLL FOR NEXT