Kanhaiya Kumar esakal
देश

Kanhaiya Kumar : कन्हैयाकुमार यांचे तिकीट कट

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ही जागा माकपला मिळाली

सकाळ डिजिटल टीम

पाटणा : मागील लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच उतरत २ लाख ६९ हजारांपेक्षा अधिक मतदान घेऊन दुसऱ्या क्रमाकांवर राहणारे जेएनयू विद्यार्थी संघटनेचे नेते कन्हैया कुमार यांच्यासाठी कॉंग्रेसला एकही जागा शोधता आली नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेत सक्रिय सहभाग घेऊनही बेगुसराय येथील एनएसयूआयचे प्रभारी कन्हैया कुमार यांची निवडणूक लढण्याची शक्यता मावळली.

या ठिकाणी राजद आणि माकप हे जागा वाटप करत असताना कॉंग्रेसने मौनाचीच भूमिका ठेवली, असा आरोप कन्हैयाकुमार समर्थकांनी केला आहे. मागच्या निवडणुकीत बेगुसराय येथून भाजपचे दिग्गज नेते गिरीराज सिंह यांच्याविरोधात कन्हैय्या कुमार यांना मैदानात उतरविले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ही जागा माकपला मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi case: सोनिया गांधींच्या अडचणी वाढणार? दिल्लीच्या कोर्टात आता नवीन तक्रार दाखल!

Onion : मुंबईत २४ रुपये किलोने मिळणार कांदा! केंद्र सरकारची सवलत योजना; फिरत्या वाहनाद्वारे विक्री

Nashik News : छगन भुजबळ यांच्या सुरक्षेत वाढ

ODI World Cup सुरू होण्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार क्रिकेटर झाली संघाबाहेर; बदली खेळाडूचीही घोषणा

Manoj Jarange: विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला; भुजबळांना म्हणाले, चर्चेत का सहभागी झाला नाहीत?

SCROLL FOR NEXT