Bhargavi Narayan  esakal
देश

Bhargavi Narayan | प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री भार्गवी नारायण यांचे निधन

अभिनेत्री भार्गवी नारायण यांचे राहित्या घरी निधन

सकाळ डिजिटल टीम

बंगळूरु : ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री भार्गवी नारायण (Bhargavi Narayan) यांचे जयानगर येथील राहित्या घरी सोमवारी (ता.१४) निधन झाले आहे. त्या ८४ वर्षांच्या होत्या. भार्गवी यांनी ६०० पेक्षा नाटकांमध्ये अभिनय केला आहे. तसेच असंख्य कन्नड (Kannad) टीव्ही आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्या वयोनुसार वेगवेगळ्या व्याधीने त्रस्त होत्या. त्यांनी सोमवारी साडेसात वाजता शेवटचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेत्या प्रकाश बेलावडी या त्यांच्या कन्या आहेत. (Kannad Actress Bhargavi Narayan Passes Away)

भार्गवी यांना साहित्य अकादमी पुरस्कार (Sahitya Academy Award) मिळाला होता. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान सेंट जाॅन हाॅस्पीटलला करण्यात आले आहे. त्यांच्या आत्मचरित्र 'नानू भार्गवी' हे २०१२ मध्ये प्रकाशित झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT