Election Commission Of India  Sakal
देश

Breaking News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होणार; आयोगाची आज पत्रकार परिषद

निवडणूक आयोग आज सकाळी 11:30 वाजता कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोग (Election Commission) आज सकाळी 11.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे.

कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. मे 2018 मध्ये इथं विधानसभेची शेवटची निवडणूक झाली होती.

कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 104 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 80 तर जेडीयूनं 37 जागा जिंकल्या. मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT