Karnataka Assembly Election Result 2023  esakal
देश

Karnataka Election Result : कर्नाटकातील पहिला निकाल हाती; काँग्रेस उमेदवारानं 16 हजार मतांनी मारली बाजी

कर्नाटकातील पहिला निकाल हाती आला असून राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.

सकाळ डिजिटल टीम

चलगिरा मतदार संघातून काॅंग्रेसचे उमेदवार टी. रघुमूर्ती विजयी झाले आहेत.

Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटकातील पहिला निकाल हाती आला असून राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. चलगिरा मतदारसंघात काॅंग्रेसनं बाजी मारत विजय संपादन केला आहे.

चलगिरा मतदार संघातून काॅंग्रेसचे उमेदवार टी. रघुमूर्ती विजयी झाले आहेत. त्यांनी तब्बल 16 हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील 36 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. दुपारपर्यंत कर्नाटक निवडणुकीच्या निकालाबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. बहुमताचा आकडा 113 आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT