karnataka cm dk shivakumar  Sakal
देश

DK Shivkumar : डी.के. शिवकुमार यांना परदेश दौऱ्यास परवानगी; ‘सीओपी-२८’ परिषदेला उपस्थित राहणार

हवाला प्रकरणात गंभीर आरोप असलेले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या परदेश दौऱ्याला विशेष न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : हवाला प्रकरणात गंभीर आरोप असलेले कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या परदेश दौऱ्याला विशेष न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली. २९ नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत दुबईला जायचे असून त्यासाठी परवानगी दिली जावी, अशी विनंती शिवकुमार यांनी केली होती.

‘सीओपी २८’ चे अध्यक्ष डॉ. सुलतान अहमद अल जाबेर तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसांचे विशेष दूत मायकल ब्लूमबर्ग यांनी दिलेल्या निमंत्रणावरून ‘सीओपी-२८’ परिषदेला उपस्थित राहण्यासाठी दुबईला जायचे आहे.

त्यामुळे विदेश प्रवासाला परवानगी दिली जावी, अशी विनंती शिवकुमार यांनी केली होती. विशेष न्यायालयाने न्यायाधीश विकास धूल ही परवानगी दिल्याने शिवकुमार यांच्या दुबई दौऱ्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT