karnataka election result 2023 esakal
देश

Karnataka Election Result : सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीची पिछाडी; बेळगाव जिल्ह्यात काँग्रेस आघाडीवर

कर्नाटक निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सीमाभागामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र एकीकरण समितीची पूर्णपणे निराश झाली आहे.

Karnataka Assembly Election Result 2023 : कर्नाटक निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास उरले आहेत. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीला सध्या सुरूवात झालीये. आता काहीच राऊंड शिल्लक आहेत.

निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सरळ लढत पाहायला मिळत आहे. मात्र, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सीमाभागामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र एकीकरण समितीची पूर्णपणे निराश झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एकही समितीचा एकही उमेदवार आघाडीवर आलेला नाही, तर बेळगाव जिल्ह्यातील 18 मधील 13 मतदारसंघावर काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहेत.

सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या निपाणी मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील सध्या 800 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळं एकंदरीतच बेळगावमध्ये काँग्रेसचा वरचष्मा दिसून येत आहे. अथणीमधून लक्ष्मण सवदी आघाडीवर आहेत. सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर हे आघाडीवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT