Karnataka Assembly Election 2023 esakal
देश

Karnataka Election Result : कर्नाटकात काँग्रेसची जोरदार मुसंडी; तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते आघाडीवर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. बहुमताचा आकडा 113 आहे.

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. राज्यभरातील 36 केंद्रांवर मतमोजणी होत आहे. दुपारपर्यंत कर्नाटक निवडणुकीच्या निकालाबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.

कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. बहुमताचा आकडा 113 आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि काँग्रेस यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.

सध्या सुरवातीच्या कलांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, काँग्रेस नेते सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आणि जेडी (एस) चे एचडी कुमारस्वामी यांनी आघाडी घेतलीये. याशिवाय, सतीश जारकीहोळी, अंजली निंबाळकर, लक्ष्मी हेब्बाळकर, रमेश जारकीहोळी, शशिकला जोल्ले, निखिल कत्ती आघाडीवर असल्याचं दिसत आहेत. यामध्ये भाजप 81, काँग्रेस 102, जेडीएसनं 15 जागांवर आघाडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT