देश

Karnataka Election Result 2023: दणदणीत विजयानंतर कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? खर्गे म्हणाले...

Amit Ujagare (अमित उजागरे)

Karnataka Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं असून १३७ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं आता कर्नाटक काँग्रेसमधील कोणता नेता मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. यासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार हे दोघे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. (Karnataka Election Result 2023 Who will be CM of Karnataka after Mallikarjun Kharge said about it)

मुख्यमंत्री कोण होईल याबाबत आता काँग्रेसमध्ये खलबतं सुरु झाली आहेत. यावर बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं की, कर्नाटकातील सर्व विजयी आमदारांची आता बैठक होईल. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, त्याचं नाव हायकमांडच्या समोर ठेवलं जाईल. यावर हायकमांड अंतिम निर्णय घेईल, असं खर्गेंनी बंगळुरु इथं पत्रकरांशी बोलताना सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा? दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर येणार निकाल

Latest Marathi News Live Update : तब्बल 10 वर्षांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल

T20 World Cup स्पर्धेसाठी संघात संधी न मिळताच स्फोटक फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती; अनेक विक्रम आहेत नावावर

Loksabha Election : बॉँबस्फोटातील आरोपी प्रचारात ; भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

Sakal Podcast: नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा ते हरियाणात बहुमत चाचणीची मागणी

SCROLL FOR NEXT