Apple Pay आता भारतात सुरू; Axis Bankच्या कार्डधारकांना मिळणार सुविधा, जाणून घ्या कसं वापराचं

अ‍ॅपल पे भारतात सुरू! अ‍ॅक्सिस बँकेच्या पात्र व्हिसा आणि मास्टरकार्ड क्रेडिट कार्डधारकांना आयफोन आणि अ‍ॅपल वॉचवरून कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येणार.
APPLE PAY LAUNCHES IN INDIA WITH AXIS BANK VISA AND MASTERCARD CREDIT CARD SUPPORT

APPLE PAY LAUNCHES IN INDIA WITH AXIS BANK VISA AND MASTERCARD CREDIT CARD SUPPORT

sakal

Updated on: 

iPhoneवरून आता फक्त कॉल, मेसेज किंवा शॉपिंगच नाही, तर दुकानात पेमेंटही करता येणार आहे. अ‍ॅपलने अखेर भारतात Apple Pay सेवा सुरू केली असून, iPhone आणि Apple Watch वापरकर्त्यांना आता कार्ड न काढता थेट डिव्हाइसच्या मदतीने कॉन्टॅक्टलेस पेमेंट करता येणार आहे. ही सुविधा कशी वापरायची, कोणाला याचा लाभ घेता येणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com