Karnataka Assembly Election 2023 esakal
देश

Karnataka Election: PM मोदींकडून आचारसंहितेचा भंग? जाहीर सभेत मांडला सुदानमध्ये अडकलेल्या कन्नडीगींचा मुद्दा

कर्नाटकात आज मतदान होत काल प्रचार संपल्यानंतर तात्काळ आचारसंहिता लागू झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. त्यामुळं कालपासून राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मतदान होईपर्यंत ती कायम राहणार आहे. पण ती अद्याप संपलेली नसतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील एका सभेत सुदानमध्ये अडकलेल्या कर्नाटकातील नागरिकांचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसवर टीका केली आहे. (Violation of code of conduct by PM Modi issue raised of Karnataka people stuck in Sudan)

राजस्थानातील माऊंट अबू इथं पंतप्रधान मोदी यांची बुधवारी सभा पार पडली. यामोदी म्हणाले, "जेव्हा कर्नाटकातील हक्कीपिक्की या आदिवासी समाजातील काही लोक सुदानमध्ये अडकले होते. त्यांना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजप करत होतं. पण निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसनं या बचाव कार्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतं. तसेच या अडथळ्यांद्वारे काँग्रेस सुदानमध्ये अडकलेल्या या जमातीच्या लोकांच्या जीवाला धोका निर्माण होईल असं वागत होतं"

"काँग्रेसला वाटतं होतं की या लोकांना भाजपनं गुपचूप घेऊन यायचं होतं. कारण सुदानमध्ये या समुदायातील एखाद्या व्यक्तीला जरी इजा झाली असती तर त्यामुळं काँग्रेसला निवडणुकीत फायदा झाला असता. पण प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी मोदी कोणतीही मर्यादा ओलांडू शकतात हे काँग्रेस विसरलंय, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससवर टीका केली"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT