evm
evm 
देश

कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये सापडल्या ईव्हीएम मशीन

सकाळवृत्तसेवा

विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका पार पडल्या आहेत. यानंतर या निवडणुकीचा निकालही लागला. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरी झाल्याचे आरोप अनेक पक्षाच्या नेत्यांनी केले. काहींतर लेखी आरोप केले आहेत. त्यातच आज मनगुळी (ता. बसवन बागेवाडी) गावाजवळ आस्लेल्या एका पुलाच्या खाली आठ ईव्हीएम मशीन कामगारांना सापडल्या आहेत. 

त्यांनी या मशिन तिथून त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवल्या असून याची माहिती त्यांनी विजयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. ही माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी घटना स्थळाला भेट देऊन चौकशी केली. हे वृत्त जिल्ह्यात वाऱ्यासारखे पसरले आहे.

विजयपूर शहर विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले कॉंग्रेसचे उमेदवार अब्दूल हमीद मुश्रीफ यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली व त्यांनी या ईव्हीएम मशीन विजयपूर क्षेत्रातीलच असतील असा संशय व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT