Period Leave esakal
देश

Period Leave : आता महिला कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणार सहा दिवसांची मासिक पाळी रजा; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Karnataka Government : मासिक पाळीच्या रजेबाबत धोरण असण्याची गरज असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात व्यक्त झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटक सरकार खासगी क्षेत्रासाठी मासिक पाळी रजा धोरण आणण्याचा विचार करत आहे.

बंगळूर : कर्नाटक सरकार खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी वार्षिक सहा दिवसांची पगारी मासिक रजा (Period Leave) धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने सरकारला अहवाल सादर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही केली जाईल.

डॉ सपना मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली समिती तयार केले आहे. कामगार खात्याचे सचिव मोहम्मद मोहसीन यांनी सांगितले की, हे विधेयक विधीमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. सुरुवातीची पायरी म्हणून, कर्नाटक सरकार खासगी क्षेत्रासाठी मासिक पाळी रजा धोरण आणण्याचा विचार करत आहे.

संपूर्ण स्तरावर धोरण तयार केल्यानंतर ते सरकारी विभागांमध्ये अनिवार्य करण्याचा विचार केला जात आहे. मासिक पाळीच्या रजेबाबत धोरण असण्याची गरज असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात व्यक्त झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT