DK Shivakumar Siddaramaiah esakal
देश

'राहुल गांधींच्या भूमिकेशी आपण पूर्णपणे सहमत'; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये 'या' कारणावरून थेट संघर्ष

सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात थेट संघर्ष सुरू झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

संपूर्ण देशात जातीय जनगणना झाली पाहिजे. त्याच्या अहवालावर आधारित सर्वांसाठी समान वाटा-सर्वांसाठी समान अधिकार मिळाले पाहिजेत.

बंगळूर : राज्यात जातीय जनगणनेच्या अहवालाला स्वतः उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी विरोध केला आहे, तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जातीय जनगणनेचा (Caste Census) अहवाल स्वीकारणार असून वंचित समाजाला न्याय देण्याचा निर्णय असल्याचे म्हटले आहे.

त्यावरून सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यात थेट संघर्ष सुरू झाला आहे. कांतराज आयोगाचा अहवाल फेटाळण्यासाठी वक्कलिग संघाने सादर केलेल्या याचिकेवर शिवकुमार यांनी स्वाक्षरी केल्यावर लगेचच सिद्धरामय्या यांनी ट्विटद्वारे स्पष्ट केले.

ते म्हणाले की, आपण राहुल गांधींच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहोत, त्यामुळे शिवकुमार कोंडीत सापडले आहेत. संपूर्ण देशात जातीय जनगणना झाली पाहिजे. त्याच्या अहवालावर आधारित सर्वांसाठी समान वाटा-सर्वांसाठी समान अधिकार मिळाले पाहिजेत.

आमच्या मागील सरकारने केलेल्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाचा अहवाल मिळाल्यानंतर, वंचित समुदायांना न्याय देण्याचा माझा निर्णय कायम आहे, असे सिद्धरामय्या यांनी पोस्टद्वारे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT