Karnataka State Transport Corporation 
देश

Dogs in Public Transport : बसमध्ये कुत्र्यासाठी आता ‘हाफ तिकीट’

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये सामान वाहून नेण्याच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बसेसमध्ये सामान वाहून नेण्याच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बसमधून कुत्रे घेऊन जाण्यासाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत. कुत्रे आणि पिल्लांचे हाफ तिकीट फाडावे लागणार आहे.

कुत्र्यांसाठी आकारण्यात येणारे तिकीट दर कमी करावेत, असा आग्रह प्रवाशांकडून धरला जात होता. तरीही त्याला दाद न देता परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. सामान्य, ‘हाय-स्पीड’, उपनगरीय बसेसमध्ये कुत्र्यांची वाहतूक करण्यास परवानगी आहे. तसेच बसमधून प्रत्येक प्रवाशाला ३० किलो सामान नेण्याची परवानगी आहे. ३० किलोपेक्षा जास्त सामान वाहून नेण्यासाठी अतिरिक्त भाडे आकारण्याचे आदेशही दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus: ४८ वरून थेट १०८..., कल्याण-मुरबाड मार्गावर एसटी फेऱ्यात वाढ, प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय

Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकानंतर नीरज चोप्रा पुन्हा मैदानावर... अर्शद नदीमसह पथिरागेचा हिशोब करणार...

Pimpri Hotel: चार घास खाल्ले अन् धक्का बसला! निगडीतील नामांकित हॉटेलच्या पावभाजीत जिवंत अळी; ग्राहकांनी व्यक्त केला संताप

Marathi Live Updates News: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही दिशांना वाहतूक कोंडी, १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

'आमची एवढी चांगली मैत्री होती ती संपली' सतीश पुळेकर नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाले, 'मला माफ करा हा विषय..'

SCROLL FOR NEXT