Kashmir Temperature sakal
देश

Kashmir Temperature : तीव्र उन्हामुळे काश्‍मीरमधील शाळांच्या वेळांत बदल

काश्‍मीरमध्ये सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असून तेथे तापमानात मोठी वाढ झाली आहे. यामुळे येथील शाळांच्या उन्हाळी सुटीत वाढ करावी किंवा किमान शाळांच्या वेळा बदलाव्यात, अशी मागणी पालकांनी केली होती.

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर : काश्‍मीरमध्ये सध्या उन्हाचा तडाखा जाणवत असून तेथे तापमानात मोठी वाढ झाली आहे. यामुळे येथील शाळांच्या उन्हाळी सुटीत वाढ करावी किंवा किमान शाळांच्या वेळा बदलाव्यात, अशी मागणी पालकांनी केली होती.

त्याची दखल घेत काश्‍मीरच्या शालेय शिक्षण संचालकांनी शाळांच्या वेळा बदलल्या आहेत. तापदायक उन्हापासून सुटका होण्याचे चिन्ह तूर्त तरी दिसत नसल्याने शाळा आणि पालकांना मुलांची चिंता वाटत आहे.

काश्मीर विभागातील सर्व सरकारी आणि उच्च माध्यमिक स्तरापर्यंत मान्यताप्राप्त खासगी शाळा आता सकाळी आठला भरणार असून दुपारी एकला सुटणार आहेत, असे काश्‍मीरच्या शालेय शिक्षण संचालकांनी जाहीर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT