Kedarnath Dham esakal
देश

Kedarnath Dham : केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला प्रपोज केलं अन्... मंदिर समितीने घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर समिती अ‍ॅक्शन मोडमध्ये

अंकिता खाणे (Ankita Khane)

तरूणांपासून वृद्धापर्यंत सर्वात लोकप्रिय असलेलं आणि पवित्र चार धामांपैकी एक केदारनाथ हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान आहे. केदारनाथ हे ठिकाण सर्वांनाच भुरळ घालते. या ठिकाणी जाण्यासाठीचे मार्ग रस्ते, तेथील वातावरण राहण्यासाठीचे मार्ग अशी सर्व माहीती सोशल मिडियावर मिळते. तर या ठिकाणचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या दिसून येतात.  (Marathi Tajya Batmya)

या व्हिडिओमुळे गेल्या काही वर्षांमध्ये केदारनाथ या ठिकाणी जाण्याचं स्वप्न बनलं आहे. तर श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंदिर परिसरात व्हिडीओ आणि रिल्स बनवण्यावर बंदी घातली आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ अनेक श्रद्धांळूंयाठी श्रध्देचं आस्थेचं स्थान आहे. पण, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्ससाठी केदारनाथ व्ह्युज आणि लाईक्स मिळवण्यासाठीचं एक मोठं माध्यम बनलं आहे.(Latest Marathi News)

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये प्रसिद्ध ब्लॉगर विशाखा केदारनाथ मंदिरासमोर बॉयफ्रेंडला हातात रिंग घेऊन प्रपोज करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहे. मंदिरासमोरील या व्हिडीओमुळे अनेकांच्या भावना देखील दुखावल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

मंदिरासमोर प्रपोज केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर केदारनाथ मंदिर समितीने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी श्री केदारनाथ मंदिर परिसरात धार्मिक भावनांच्या विरोधात युट्युब शॉर्टस, व्हिडीओ किंवा इन्स्टाग्राम रील्स बनवणाऱ्यांवर कडक नजर ठेवून आवश्यक कारवाई करण्यात येईल असं म्हंटलं आहे. ज्यामुळे भविष्यात असे प्रकार घडू नयेत, याची काळजी घेतली जाईल असंही त्यांनी म्हंटलं आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT