Kempegowda International Airport Cocaine esakal
देश

Kenyan Woman : आंतरराष्ट्रीय विमानतळावर केनियन महिलेला Indigo विमानात चढताना 26 कोटींच्या कोकेनसह अटक

महिलेला देवनहळ्ळीजवळील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात चढताना अटक करण्यात आली.

सकाळ डिजिटल टीम

या महिलेला कोकेनसह पकडणारे अधिकारी बंगळूर येथील डीआरआय कार्यालयात तिची चौकशी करत आहेत.

बंगळूर : महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kempegowda International Airport) २६ कोटी रुपयांच्या कोकेनसह एका केनियन महिलेला (Kenyan women) अटक केली.

देवनहळ्ळी येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत महिलेला २.६ किलो कोकेनसह (Cocaine) अटक केली.

पर्यटक व्हिसावर भारतात आलेल्या केनियन वंशाच्या ३६ वर्षीय महिलेला देवनहळ्ळीजवळील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात चढताना अटक करण्यात आली. या महिलेला कोकेनसह पकडणारे अधिकारी बंगळूर येथील डीआरआय कार्यालयात तिची चौकशी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT