offline exam sakal
देश

ऑफलाइन परीक्षेस केरळला परवानगी

सरकारच्या ग्वाहीमुळे न्यायालयाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली ः अकरावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यास केरळ सरकारला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मंजुरी दिली. शाळेत सर्व प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करण्याची ग्वाही सरकारने दिली. त्यामुळे हा निर्णय झाला.

तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका कमी झाल्याच्या अहवालाचाही न्यायालयाने संदर्भ दिला. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांत शाळा पुन्हा सुरु करण्याच्या निर्णयास दिलेली स्थगिती मागे घेण्यात आली. ए. एम. खानवीलकर आणि सी. टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, कुमार वयातील मुलांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ नये म्हणून सर्व काळजी घेऊन आवश्यक उपाय योजले जातील अशी आशा आणि भरवसा आम्हाला आहे. सप्टेंबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यामुळे आम्ही हस्तक्षेप केला होता.

तीन सप्टेंबर रोजी न्यायालयाने सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. परिक्षा सुरु होण्याच्या तीन दिवस आधीच हा निर्णय झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात हवामानाचं गणित बदलणार? 'या' भागात पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी ऑक्टोबर हीट तापदायक ठरणार

Pune MPSC Protest: एमपीएससी आंदोलनाचा तिढा कायम; आठ दिवस उलटले, सरकार आणि आंदोलकांत संवादच नाही

Pending Funds: पोषण आहाराची घडी विस्कटली;पाच महिन्यांपासून निधी ठप्प; ३३१ शाळांमधील यंत्रणा संकटात

Maharashtra Monsoon: महाराष्ट्रातून मॉन्सून परतला! हवामान विभागाची मोठी घोषणा; आता संपूर्ण देशातून कधी घेणार निरोप?

MPSC Student Agitation : पेपरच फुटणार असतील तर आमच्या भविष्याचे काय? - एमपीएससी आंदोलनाचा आठवा दिवस

SCROLL FOR NEXT