रणजीत श्रीनिवासन 
देश

केरळ कोर्टाचा मोठा निर्णय; भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी 14 PFI सदस्यांना सुनावला मृत्यूदंड

Amit Ujagare (अमित उजागरे)

थिरुवअनंतपुरम : भाजपच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी केरळच्या एका स्थानिक कोर्टानं पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयच्या १४ सदस्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. (Kerala court gives death sentence to 14 PFI affiliated men convicted of killing BJP leader)

केरळमधील भाजपचे ओबीसी विंगचे नेते रणजीत श्रीनिवासन यांची अलाप्पुझा जिल्ह्यातील त्यांच्या राहत्या घरी त्यांच्या कुटुंबियांसमोरच पीएफआयच्या सदस्यांनी १९ डिसेंबर २०२१ रोजी जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. (Marathi Tajya Batmya)

यामध्ये २० आरोपींपैकी १५ आरोपी दोषी ठरले होते, यांपैकी आठजणांचा या कृत्यात थेट हात होता. तर इतर चार जणंही यात दोषी ठरले होते. हे चौघे हातात धारदार शस्त्रे घेऊन घटनास्थळी आले होते. याप्रकरणी जिल्हा न्या. व्ही. जी. श्रीदेवी यांनी दोषींना फाशीची शिक्षा सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला शीतल तेजवानीचा जबाब

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT