Kerala journalist Siddique Kappan released from jail after he was granted bail arrested after hathras gangrape case  
देश

Siddique Kappan : पत्रकार सिद्दीकी कप्पन दोन वर्ष ३ महिने अन् १२ दिवसांनंतर तुरूंगाबाहेर

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेश मध्ये हाथरस येथे झालेल्या घटनेनंतर लोकांना भडकवल्याच्या आरोपासह इतर काही आरोपांमध्ये अटकेत असलेले केरळचे पत्रकार सिद्दीकी कप्पन यांची काराग्रहातून सूटका झाली आहे.

हायकोर्टाच्या लखनऊ बेंचने २३ डिसेंबर रोजी कप्पन यांना ईडीच्या मनी लाँड्रींग केस मध्ये जामीन दिला होता. ते आता २ वर्ष तीन महिने आणि १२ दिवसांनंतर तुरूंगाबाहेर येणार आहेत.

५ ऑक्टोबर २०२० रोजी मथुरा टोल प्लाजा येथून सिद्दीकी कप्पन यांच्यासहर चार जणांना अटक करण्यात आली होती. यूपी पोलिसांनी सांगितले होते की सिद्दिकी कप्पन यांचे पीएफआय सोबत कनेक्शन आहे आणि इतर चार आरोपी हाथरस येथे हिंसा पसरवण्याचा कट करत होते.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी 28 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आलो आहे. मला पाठिंबा दिल्याबद्दल मी मीडियाचे आभार मानू इच्छितो. माझ्यावर खोटे आरोप लावले. आता बाहेर पडल्याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पन यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT