Knee Pain Pushes Woman To Suicide Ahmedabad 
देश

गुडघेदुखीला कंटाळून महिलेची आत्महत्या

वृत्तसंस्था

अहमदाबाद : गुडघेदुखील कंटाळून एका ३८ वर्षीय महिलेने चक्क इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना अहमदाबाद शहरात घडली आहे. सोमवारी (ता.३०) ही दुर्देवी घटना घडली. हेमा भानुशाली असे मृत महिलेचे नाव आहे. मेमनगर भागातील शामसुंदर अॅव्हेन्यु अपार्ट्मेंन्टमधील फ्लॅट नंबर ४०१ मध्ये ही महिला राहत होती.

हेमा भानुशाली या मागच्या चार महिन्यांपासून गुडघेदुखीने त्रस्त होत्या. याच कारणामुळे त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. कुटुंबामध्ये हेमा भानुशाली यांच्यावर गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा विचार सुरु होता. शारीरिक दुखण्यामध्ये त्या निराश झाल्या होत्या. या नैराश्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अबब ! ३१ डिसेंबरला पुणेकरांनी फस्त केले एवढे टन चिकन आणि मासळी

हेमा भानुशाली यांच्या पतीचा ट्रक ट्रान्सपोर्ट्चा व्यवसाय आहे. हेमा भानुशाली यांनी आत्महत्या केली तेव्हा त्यांचा मुलगा घरी होता. सोमवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास हेमा भानुशाली यांनी इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारली. त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: सिव्हिल हॉस्पिटलमधील ‘त्या’ बाळांची आज ‘डीएनए’ टेस्ट; नर्सकडून बाळाची अदलाबदल झाल्याचे प्रकरण..

Panchang 30 October 2025: आजच्या दिवशी अर्गला स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

UP Logistics Hub: यूपीत ८००० कोटींचा लॉजिस्टिक्स हब, भारताच्या 'सप्लाय चेन'ला मिळणार नवी गती!

Kolhapur Police : तरुणीवर हल्ला प्रकरण, हत्यारे घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळक्याची ‘मस्ती जिरवली’; कोल्हापूर पोलिसांची कारवाई

"आजोबांसारखाच नातू !" बिग बींच्या नातवाच्या सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक अवाक ! भरभरून होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT