Kojagiri 
देश

कोजागिरी पौर्णिमेला का केले जाते जागरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शरद पौर्णिमेच्या (कोजागरी) चांदण्यात रात्र जागवण्याची परंपरा आहे. त्याला कारणही तसेच आहे. या पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. तसेच या दिवशी खीर खाण्याचीही परंपरा असून, चंद्राच्या किरणांमध्ये विशेष शक्ती असते असाही समज आहे.

यंदा कोजागिरी पौर्णिमा आज (13 ऑक्टोबरला) आली असून, अश्विन मासातील पौर्णिमा तिथी आहे. यालाच शरद पौर्णिमा तसेच कोजागरी पौर्णिमा म्हणतात. या पौर्णिमेचे महत्त्व अधिक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या तिथीला देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि विचारते को जागर्ति? म्हणजे कोणकोण जागरण करत आहे. यामुळे या तिथीला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. 

चंद्राच्या किरणांमध्ये असे अमृत शरद पौर्णिमेशी संबंधित विविध मान्यता प्रचलित आहेत. धार्मिक मान्यतेनुसार या रात्री चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात, जे विविध आजारांचा नाश करतात. त्यामुळे जागरण करून चंद्राची किरणे अंगावर घेण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न असतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sant Dnyaneshwar Maharaj palkhi: ज्ञानेश्वर माउली पालखी रथ बैलजोडीवरून वाद; रानवडे कुटुंबीयांना मान, मात्र देवस्थानचे पत्र नाही

Maharashtra Monsoon Update : मॉन्सूनची कोकणात दमदार एन्ट्री! राज्यातील 'या' २६ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी

Ancient Heritage Discovery : भुदरगड तालुक्यात सापडला मध्ययुगीन काळातील दुर्मीळ ठेवा; ज्योतिर्लिंग मंदिराबाहेर आढळल्या गूढ शिळा, शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात

Abhijit Deepke: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याशिवाय थांबणार नाही: अभिजित दीपके, कोणावर तरी जबाबदारी निश्चित करावीच लागणार

Monsoon Alert: मॉन्सूनचा वेग मंदावणार; १५ जूनपर्यंत पेरणीची घाई टाळा, शेतकऱ्यांना सरकारचा इशारा

SCROLL FOR NEXT