देश

पश्चिम बंगालला जाताय? मुंबई-पुण्याच्या विमान प्रवाशांसाठी महत्त्वाचे

शरयू काकडे

पुणे : पश्चिम बंगाल सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या गाईडलाईनुसार, पुणे, मुंबई आणि चेन्नईतून येणारे विमान प्रवाशांना उड्डाणपुर्वी 72 तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. पुणे, मुंबई, आणि चेन्नई शहर वगळता इतर शहारातील विमान प्रवाशांना कोलकत्ता विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करण्याचे बंधन नाही पण त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक आहे. जर लसीकरण झाले नसेल तर उड्डाणपुर्वी 72 तासांपुर्वीचा आरटीरपीसीआर टेस्ट निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट देखील मान्य केला जाईल.

एप्रिल 2021 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगढ या राज्यातील विमान प्रवाशांना उड्डापुर्वी 72 तास अगोदर केलेल्या आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे आवश्यक केले होते. आता ही 5 ही राज्य ग्रीन झोनमध्ये असल्यामुळे लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवून प्रवासाला परवानगी दिली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटका, केरला, आणि तेलंगणा राज्यातून पश्चिम बंगलामध्ये जाण्यासाठी नुकताच आरटीपीसीआर रिपोर्ट अनिवार्य केला आहे. एकंदर 9 राज्यांमधून पश्चिम बंगालमध्ये जाणाऱ्या विमान प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणे गरजेचे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Update : 'एल-निनो'चं संकट टळलं! अवघ्या 2 आठवड्यांत बदललं चित्र; कोयना धरण 80 टीएमसीच्या उंबरठ्यावर, 'कृष्णा'काठच्या शेतीचा प्रश्न मिटणार

Kargil Vijay Diwas: देशासाठी बलिदान, पण कुटुंबाला विसरले सरकार? कारगिल वीराच्या आईची हृदयद्रावक व्यथा, २७ वर्षांनंतरही पूर्तता नाही

Latest Marathi News Live Update : कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्याने विष प्राशन करून संपविले जीवन; राळेगावमधील दुर्दैवी घटना

Madhya Pradesh Paper Leak: पेपर लीक प्रकरणांचा निकाल आता अवघ्या ३ महिन्यांत! MP मध्ये स्थापन होणार ४ विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट!

Mumbai News: मुंबईतील बेकरींवर एफडीएचा मोठा छापा; ६ परवाने निलंबित, ४ दुकाने बंद करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT