Kumbh Mela: 1.22 lakh toilets, 50 RO water ATMs installed for visitors 
देश

कुंभ मेळ्यासाठी 1.22 लाख स्वच्छतागृहे; 'स्वच्छ कुंभ'साठी जोरदार तयारी 

वृत्तसंस्था

प्रयागराज : कुंभ मेळा म्हणजे गर्दीचा महापूर.. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी 'स्वच्छ भारत' उपक्रमासाठीही कुंभ मेळ्याचे नियोजन महत्त्वाचे आहे. 'स्वच्छ कुंभ, सुरक्षित कुंभ' असे घोषवाक्‍यच यंदाच्या कुंभ मेळ्यासाठी तयार करण्यात आले आहे. 

कुंभ मेळ्यात होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने यंदा 1.22 लाख स्वच्छतागृहे उभारली आहेत. आजपासून (सोमवार) सुरवात झालेल्या कुंभ मेळ्याची समाप्ती 4 मार्च रोजी होणार आहे. यास देशविदेशातून लाखो भाविक येत असतात. या सर्वांच्या सोयीसाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. 

भाविकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कुंभ मेळा आयोजकांनी ठिकठिकाणी 50 'आरओ' वॉटर एटीएम उभारली आहेत. तसेच, यंदाच्या मेळ्यात स्वच्छतेसाठी युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे. 

रात्रीच्या कालावधीत वाहतुकीसाठी किंवा प्रवासासाठी अडथळा होऊ नये, यासाठी 40 हजारांहून अधिक पथदिवेही लावण्यात आले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! सात दिव्यांग शाळांतील विद्यार्थ्यांचे होणार समायोजन; दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांचे सीईओंना निर्देश..

SCROLL FOR NEXT