sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : गौरीकुंड दुर्घटनेत १७ बेपत्ता ते जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचं यश

दररोज सकाळ पॉडकास्टमध्ये देशविदेशातल्या ८ महत्त्वाच्या घडामोडींची दखल घेतली जाते. त्याचबरोबर ऐका, चर्चेतली बातमी

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. ताज्या बातम्या, त्याविषयी अधिक माहिती आणि दिवसभरातील चर्चेत असेलेली बातमी. हे सगळं ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका.

त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

उत्तराखंडमध्ये दरडी कोसळणे, पूर, रस्ते आणि जनजीवन उद्ध्वस्त होणे या गोष्टी आता जणू रोजच्याच झाल्या आहेत. दर थोड्या दिवसांनी एक नवीन दुर्घटना ऐकायला मिळते. आता केदारनाथ यात्रा मार्गावरील गौरीकुंड येथे दरड कोसळली आहे. दुसरीकडे मणिपूरमध्ये हिंसाचार चालू आहेच पण आता ड्रोनहल्लेही सुरू झाले आहेत. इंडिया आघाडीच्या पुढच्या बैठकीची तारीख ठरली आहे आणि शरद पवारांच्या पुढच्या सभेचीही. वेगवान घडामोडींत ऐकूया पाकीस्तानचे पूर्ण पंतप्रधान इम्रान खानला अटक, जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचं नेत्रदीपक यश, माफिया आतिक अहमदच्या टोळीतली आणखी एक गुंड पोलिसांच्या तावडीत आणि महाराष्ट्रातूनही आयसिस मोड्यूलच्या सहाव्या संशयिताला अटक.

तर चर्चेतल्या बातमीत ऐकूया मुंबई-गोवा महामार्ग आणि खड्ड्यांच्या कहाणीविषयी.

.......................................…

१. गौरीकुंड दुर्घटनेत १७ जण बेपत्ता, तिघांचा मृत्यू

२. इंडिया आघाडीची पुढची सभा ठरली आणि शरद पवारांचीही....

३. मणिपूरमध्ये ड्रोनने हल्ला!

४. पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, तीन वर्षांची शिक्षा

५. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचं यश

६. माफिया अतिक अहमदच्या टोळीतील गुंड पोलिसांच्या तावडीत

७. महाराष्ट्र ISIS मोड्यूलमध्ये सहाव्या संशयिताला अटक

८. “हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार…”, मुंबई-गोवा महामार्गाविषयक मनसे आक्रमक

........

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT