Nehru Gate in New Delhi  
देश

New Delhi Nehru Gate: नवी दिल्लीत नेहरु गेटजवळचा मोठा मंडप कोसळला; अनेकजण अडकल्याची भीती

जवाहरलाल नेहरू स्टेडियम गेट क्रमांक 2 मधून प्रवेश करताना मंडप कोसळल्याची माहिती मिळत आहे.(Nehru Gate in New Delhi )

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- जवाहरलाल नेहरू स्टेडियम गेट क्रमांक 2 मधून प्रवेश करताना मंडप कोसळल्याची माहिती मिळत आहे. यात अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येतीये. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. ( Large circle collapses jawaharlal Nehru Gate in New Delhi Many are afraid of being trapped)

मिळालेल्या माहितीनुसार, आठ पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. अचानक मंडप कोसळल्याने लोकांची धावपळ उडाली होती. अनेकजण मंडपाखाली अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशन दल घटनास्थळी आले होते. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकाने सांगितलं की, कर्मचारी जेवणासाठी गेले असताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. एएनआएने यासंदर्भातील माहिती दिली आहे. दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Latest Maharashtra News Updates : ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जोडो मारो आंदोलन

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT