maharashtra sadan sakal media
देश

Maharashtra Sadan: दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील कॅन्टिनच्या चहामध्ये आढळल्या अळ्या!

महाराष्ट्र सदन प्रशासनाकडं तक्रार दाखल

Amit Ujagare (अमित उजागरे)

Maharashtra Sadan : नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील कॅन्टिनच्या चहामध्ये अळ्या निघाल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच कॅन्टिनमध्ये निकृष्ट दर्जाचे पदार्थ मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सदन प्रशासनाकडं तक्रार दाखल करण्यात आली आहे. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Maharashtra Sadan Larvae found in the tea of Maharashtra Sadan canteen in Delhi)

कॅन्टिनमध्ये स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. इथले इतर पदार्थ देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचं आढळून आल्याचं सामनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT