Sakal Podcast ESakal
देश

Sakal Podcast: महाराष्ट्राची दिवाळी सर्वाधिक महागडी ठरणार ते शिल्पा शेट्टीच्या रेस्तराँतून ग्राहकाची बीएमडब्ल्यू चोरली

Sakal Podcast: वाचा कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर...

Vrushal Karmarkar

नव्या वर्षात जनगणना होणारेय...महाराष्ट्राची दिवाळी देशात सर्वाधिक महागडी ठरणारेय...जर्मनीत भारतीयांना जॉबची संधी आलीय...आलिशान वाहने उमेदवारांचा खर्च वाढविणारेतय... तर भारतातील मोठा व्हिस्की ब्रँड विकला जाणारेय... टीम इंडियाच्या भावी उगवत्या ताऱ्यानं कमाल केलीये... शिल्पा शेट्टीचे मुंबईतील रेस्टॉरंट रडारवर आहे...या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

महाराष्ट्राची दिवाळी सर्वाधिक महागडी ठरणार ते शिल्पा शेट्टीच्या रेस्तराँतून ग्राहकाची बीएमडब्ल्यू चोरली

१) नव्या वर्षात जनगणना होणार

२) महाराष्ट्राची दिवाळी देशात सर्वाधिक महागडी ठरणार

३) जर्मनीत भारतीयांना जॉबची संधी

४) आलिशान वाहने वाढविणार उमेदवारांचा खर्च

५) भारतातील मोठा व्हिस्की ब्रँड विकला जाणार

६) टीम इंडियाचा भावी उगवता तारा

७) शिल्पा शेट्टीचे मुंबईतील रेस्टॉरंट रडारवर

स्क्रीप्ट अँड रिसर्च - वृषाल करमरकर

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

भिवडी येथे कारखान्यात भीषण स्फोट; सात ठार, बेकायदा फटाके निर्मिती सुरू असल्याचा दावा

Pune Crime : पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळी उद्ध्वस्त, सव्वाचार कोटींचे मेफेड्रोन जप्त

Latest Marathi News Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT