Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast: हार्दिक नव्हे सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२०चा कर्णधार ते राष्ट्रवादी काँग्रेसचा रंग होणार गुलाबी

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

नीट-यूजी पेपरफूट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काही महत्वाच्या निर्देश दिलेत.... यासोबतच मध्य रेल्वेवर उद्या विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणारेय.... तसंच बांग्लादेशमध्ये विद्यार्थी आंदोलन का करतायत याचा आढावा देखील आपण घेणारोत.... यासह अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता गुलाबी रंगात रंगणारेय....तसंच श्रीलंका दौऱ्यासाठी अखेर भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवकडे ट्वेन्टी-२० संघाचं कर्णधारपद देण्यात आलंय... या बातम्या देखील आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत..

हार्दिक नव्हे सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२०चा कर्णधार ते राष्ट्रवादी काँग्रेसचा रंग होणार गुलाबी

१) नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार का? सर्वोच्च न्यायलयाचा निर्णय काय?

२) मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक

३) आरक्षणाच्या मुद्द्यावर बांगलादेश का पेटला? नेमका विषय काय?

४) राष्ट्रवादी काँग्रेसचा रंग होणार गुलाबी

५) 'लाडक्या भावां'साठी सरकारी तिजोरीवर येणार 5,500 कोटींचा भार

६) सूर्यकुमार यादव ट्वेंटी-२०चा कर्णधार, भारतीय संघाची घोषणा (ऑडिओ)

७) ‘डेडपूल अँड वूल्व्हरिन’चा लक्षवेधी मराठी ट्रेलर

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

gaana.com

jiosaavn.com

spotify.com

audiowallah.com

google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT