sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाह-फडवीसांकडून प्रयत्न? ते धंगेकरांकडून पोर्शे अपघातस्थळी निबंध स्पर्धा!

रोहित कणसे

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केलाय.... यासोबतच अजय देवगनच्या ‘रेड’ या चित्रपटाचीच पुनरावृत्ती नाशिकमध्ये प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांना अनुभवायला मिळालीय...रेमल चक्रीवादळामुळं मॉन्सूनचा प्रवास वेगाने होतोय.... यासह इतर काही बातमयी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

१) गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शाह, फडणवीसांनी आखला होता डाव? राजकारणातील खळबळजनक दावा!

२) ‘सुराणा’तून आयकरच्या हाती ‘सुवर्ण’ गबाड; ‘रेड’ची पुनरावृत्ती

३) ‘रेमल’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनचा प्रवास वेगाने

४) माझा बाप बिल्डर असता तर...पुण्यात धंगेकरांकडून पोर्शे अपघातस्थळी निबंध स्पर्धा! बक्षीस रक्कम किती?

५) पुढील महिन्यापासून अनेक नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

६) दीपा कर्माकरची ऐतिहासिक कामगिरी

७) अनसूया ठरली पहिली सर्वोत्कृष्ट भारतीय अभिनेत्री

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

---------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT