Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : एससी- एसटींमध्ये क्रिमीलेअर लागू होणार का? ते सरकारी तिजोरीतील पैशाने होणार सत्ताधाऱ्यांचा प्रचार

Latest Marathi News Audio Podcast : कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

रोहित कणसे

एससी- एसटींमध्ये क्रिमीलेअर लागू करण्याबाबात भाजपमध्ये अस्वस्थता दिसून येतेय.... यामुद्द्यावर भाजपच्या शंभर खासदारांच्या एका शिष्टमंडळानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलीय.... तर नीट-पीजी’ परीक्षा स्थगित करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिलाय... यासोबतच शिर्डी विमानतळाला चक्क जप्तीची नोटीस पाठवण्यात आलीय... तसंच फिर आयी हसीन दिलरुबा ते इंडियन २.... या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

१) एससी- एसटींमध्ये क्रिमीलेअर लागू होणार का?

२) ‘नीट-पीजी’च्या स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

३) सरकारी तिजोरीतील पैशाने सत्ताधारी प्रचार करणार!

४) टिळा लावणाऱ्या विद्यार्थ्यांवर बंदी घालणार का? - सुप्रीम कोर्ट

५) शिर्डी विमानतळ जप्त होणार

६) नीरजने मनं जिंकली! पी आर श्रीजेशला मानाचं स्थान मिळावं यासाठी क्षणही न दवडता दिला होकार (ऑडिओ)

७) फिर आयी हसीन दिलरुबा ते इंडियन २: या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT