Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : श्याम मानव यांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार ते तिरंदाजांचा बाण पदकांचा दुष्काळ संपवणार? 

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय... हे आरोप काय आहेत? याचा आढावा आपण घेणारोत..... यासोबतच 50 हजाराच्या पगारावर किती कर लागणार? नवी करप्रणाली चांगली की जुनी? याबद्दलही आपण जाणून घेऊ.... तसंच पुण्यातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांनी आवाज उठवलाय.... यासोबतच  भारतीय तिरंदाज यंदा ऑलिंपिकमधील पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झालेत... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

१)  श्याम मानवांच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार; अनिल देशमुखांना थेट इशारा? (ऑडिओ)

२)  50 हजाराच्या पगारावर किती कर लागणार? नवी करप्रणाली चांगली की जुनी?

३)  पुण्यात चार रेल्वे टर्मिनलची उभारणी होणार

४)  शनिवारवाड्याच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा राज्यसभेत

५)  २१ जुलै ठरला गेल्या ८४ वर्षांतील सर्वांत उष्ण दिवस 

६)  तिरंदाजांचा बाण पदकांचा दुष्काळ संपवणार? (ऑडिओ)

७)  शाहरुख खानने अनंत राधिकाला लग्नात दिली 'ही' महागडी भेट 

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Mumbai Local: 'चार मर्डर केलेत, आता तुझा नंबर', लोकलमध्ये मद्यधुंद व्यक्तीचा धिंगाणा, जीवे मारण्याची धमकी; VIDEO VIRAL

Ayodhya Ram Mandir Theft : राम मंदिरातील योग केंद्रात काळाबाजार? रहस्यमय पेटीवर QR कोड; अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे

Tukaram Mundhe FDA Raids : तुकाराम मुंढे 'इफेक्ट'! बाजारपेठेतून सुटे तेल गायब, डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; अवघ्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील भेसळखोरांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT