Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

रोहित कणसे

कल्याण-डोंबिवलीत झाडांवर विषप्रयोग केला जात असल्याचा प्रकार समोर आलाय..... यासोबतच सध्या लोकसभेच्या बीड मतदारसंघात कोणाची हवाय, याचा आढावा आपण घेणारोत.... तसंच आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियान्सचा संघ लखनौशी भिडणारेय.... यासह इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

१) डोंबिवलीत झाडांवर विषप्रयोग?

२) बीड लोकसभा मतदारसंघाचा आढावा (ऑडिओ)

३) वाढदिवशी रोहितला विजयाची भेट? मुंबई इंडियन्सचा आज लखनौविरुद्ध महत्त्वाचा सामना (ऑडिओ)

४) ‘इंदूर’मध्येही सुरतची पुनरावृत्ती; काँग्रेस उमेदवाराची भाजपशी ‘हात’मिळवणी

५) पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

६) ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

७) पापाराझींच्या नाराजीवर बोलली तापसी पन्नू!

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

----------------------

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com

  2. jiosaavn.com

  3. spotify.com

  4. audiowallah.com

  5. google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT